विश्वास-प्रस्तुतिः
तत्र शूद्रत्वं ऊढसवर्णाजत्वम्, विप्रत्वादिवत् । यद्य् अपि सर्गाद्यकालीने विश्वामित्रादौ च नैतत् तथापि तत्रादृष्टविशेषारब्धशरीरत्वम् एव ब्राह्मणत्वम् । अन्यत्र तु पूर्वोक्तम् । एवं शूद्रे ऽपीति दिक् । तत्र “पद्भ्यां शूद्रो अजायत,” “शूद्रो मनुष्याणाम् अश्वः पशूनाम्” । इति बह्वृच-तैत्तिरीयादिश्रुतिभिः ।
मूलम्
तत्र शूद्रत्वं ऊढसवर्णाजत्वम्, विप्रत्वादिवत् । यद्य् अपि सर्गाद्यकालीने विश्वामित्रादौ च नैतत् तथापि तत्रादृष्टविशेषारब्धशरीरत्वम् एव ब्राह्मणत्वम् । अन्यत्र तु पूर्वोक्तम् । एवं शूद्रे ऽपीति दिक् । तत्र “पद्भ्यां शूद्रो अजायत,” “शूद्रो मनुष्याणाम् अश्वः पशूनाम्” । इति बह्वृच-तैत्तिरीयादिश्रुतिभिः ।
मराठी
शूद्रत्व म्हणजे-विवाहित समानवर्ण शूद्रस्त्रीपुरुषांपासून उत्पन्न 1होणे.
जसें-विवाहित समानवर्ण ब्राह्मणस्त्रीपुरुषांपासून उत्पन्न झालेल्या पुत्रास ब्राह्मणत्व प्राप्त होतें तसें. जरी सृष्टीच्या प्रथम कालांत झालेले मरीच्यादिक2
व नंतरचे विश्वामित्रादिक3 यांविषयीं वर सांगितलेले लक्षण, व्यभिचार पावतें तरी;
त्याकाली गुणकर्मनिष्ठ 4 वर्णत्व असल्याकारणानें प्रारब्ध विशेषेकरून जो ज्या वर्णाचें कर्म आचरण करी, त्यास तद्वर्णता प्राप्त होत असे.
(दैवयोगानें ब्राह्मण असून त्याला क्षत्रियकर्म करण्याची वासना झाल्यास क्षत्रियत्व, व क्षत्रिय ब्राह्मणकर्म करूं लागल्यास ब्राह्मणत्व प्राप्त होत असे.) अन्यत्र तर पूर्वी सांगितल्याप्रमाणें शूद्राविषयींही अशीच व्यवस्था आहे. हे् केवळ दिग्दर्शन मात्र येथें केलें आहे. सांप्रत शूद्रांची उत्पत्ती सांगतो.– त्यांत - “सर्वजगदुत्पत्ति करणाऱ्या प्रजापतीच्या पायांपासून शूद्र उत्पन्न झाला; अर्थात् शूदत्वजातिमान् पुरुष निपजला.” असें ऋग्वेदांत वर्णन केलें आहे. व “मनुष्यांमध्ये शूद्र, आणि पशूंमध्यें अश्व (घोडा) हे ब्रह्मदेवाच्या पायांपासून उत्पन्न झाले आहेत.” असे तैत्तिरीयश्रुतींत 5 वर्णिले आहे.
विश्वास-प्रस्तुतिः
[३] मुखबाहूरुपज्जातास् तस्य वर्णा यथाक्रमम् ।
लोकानां तु विवृद्ध्यर्थं मुखबाहूरुपादतः ॥ १ ॥
“ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत्” [म0 स्मृ० अ० श्लो० १.३१] इति मन्वादिस्मृतिभिश् च शूद्रस्य वर्णत्वे ऽपि कर्मणां निषेधो वचनान् न्यायाच् चावगम्यते ।
मूलम्
[३] मुखबाहूरुपज्जातास् तस्य वर्णा यथाक्रमम् ।
लोकानां तु विवृद्ध्यर्थं मुखबाहूरुपादतः ॥ १ ॥
“ब्राह्मणं क्षत्रियं वैश्यं शूद्रं च निरवर्तयत्” [म0 स्मृ० अ० श्लो० १.३१] इति मन्वादिस्मृतिभिश् च शूद्रस्य वर्णत्वे ऽपि कर्मणां निषेधो वचनान् न्यायाच् चावगम्यते ।
मराठी
त्या परमेश्वराच्या-मुख, बाहु, माण्ड्या, आणि पाय या अवयवाम्पासून यथानुक्रमें ब्राह्मणादि ४ वर्ण उत्पन्न झाले. लोकाञ्ची वृद्धि व्हावी एतदर्थ तो (प्रजापति)-“ब्रामण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र याम्स मुखादि अवयवाम्पासून उत्पन्न करिता झाला.” मन्वादिस्मृतींवरून ब्राह्मणादि वर्णासारखा शूद्र हा एक वर्ण आहे असे सिद्ध असतांही, त्यास कर्मे करण्याचा निषेध श्रुत्यादिवचनांहीम्, आणि मीमांसान्यायाने प्राप्त होतो.
विश्वास-प्रस्तुतिः
[४] तथा च शतपथश्रुतिः: “पद्युर् वा एतत् स्मशानं यच् छूद्रः” इति । पद्भ्यां युज्यत इति पद्यु, जङ्गमम् इत्य् अर्थः । तस्माच् छूद्रो यज्ञे ऽनवकॢप्तो न हि देवता अन्वसृज्यत [त्स् ७.१.१] इति तैत्तिरीयश्रुतिः ।
मूलम्
[४] तथा च शतपथश्रुतिः: “पद्युर् वा एतत् स्मशानं यच् छूद्रः” इति । पद्भ्यां युज्यत इति पद्यु, जङ्गमम् इत्य् अर्थः । तस्माच् छूद्रो यज्ञे ऽनवकॢप्तो न हि देवता अन्वसृज्यत [त्स् ७.१.१] इति तैत्तिरीयश्रुतिः ।
मराठी
याविषयीं शतपथ नावाच्या ब्राह्मणामध्ये असे झटले आहे की.-“शूद्र हे ब्रह्मदेवा च्या पायाम्पासून उत्पन्न झालेलें जङ्गम स्मशान होय; ह्मणजे जसें स्मशान कर्मानर्ह अथवा अपवित्र तद्वत् शूद्रही कर्म करण्यास अयोग्य जाणावा.” “ज्या हेतूस्तव इतर वर्णा प्रमाणे शूद्राच्या पश्चात् प्रजापतीने एखादी देवता उत्पन्न केली नाही, त्याहेतूस्तव तो यज्ञाधिकारी होत नाही6. अशी तैत्तिरीय श्रुति आहे.
विश्वास-प्रस्तुतिः
न्यायस् तु पूर्वमीमांसायाम् आद्याधिकरणसिद्धौ द्वैतीयीकः षाष्ठश् च । तथा हि आद्ये ऽधिकरणे स्वाध्यायो ऽध्येतव्य इत्य् अध्ययनस्य कर्मोत्पन्नतव्यश्रुत्या स्वाध्यायार्थत्वावगतेर् अक्षरग्रहणार्थत्वेनादृष्टार्थत्वात् तावतैव विध्यर्थविश्रान्तेर् विचारानाक्षेपान् मीमांसाशास्त्रं पूर्वपक्षे नारभ्यन्ते । न विचारम् अकृत्वैव वेदम् अधीत्य स्नायाद् इति स्मृतेः समावर्तितव्यम् । ततश् च क्रतुभिर् अध्ययनविधिसिद्धविद्याभावेन स्वयम् एव द्विजवच् छूद्रे ऽपि विद्याक्षेपात् पुस्तकादीना विद्यां सम्पाद्य शूद्रस्याप्य् अधिकार उक्तः ।
मूलम्
न्यायस् तु पूर्वमीमांसायाम् आद्याधिकरणसिद्धौ द्वैतीयीकः षाष्ठश् च । तथा हि आद्ये ऽधिकरणे स्वाध्यायो ऽध्येतव्य इत्य् अध्ययनस्य कर्मोत्पन्नतव्यश्रुत्या स्वाध्यायार्थत्वावगतेर् अक्षरग्रहणार्थत्वेनादृष्टार्थत्वात् तावतैव विध्यर्थविश्रान्तेर् विचारानाक्षेपान् मीमांसाशास्त्रं पूर्वपक्षे नारभ्यन्ते । न विचारम् अकृत्वैव वेदम् अधीत्य स्नायाद् इति स्मृतेः समावर्तितव्यम् । ततश् च क्रतुभिर् अध्ययनविधिसिद्धविद्याभावेन स्वयम् एव द्विजवच् छूद्रे ऽपि विद्याक्षेपात् पुस्तकादीना विद्यां सम्पाद्य शूद्रस्याप्य् अधिकार उक्तः ।
मराठी
याप्रमाणे शूद्रास कर्माधिकाराचा निषेध करणाऱ्या श्रुति दाखविल्या. आतां न्याय दर्शवितो:-
याविषयी न्याय तर - पूर्वमीमांसेत प्रथमाध्यायांत पहिल्या अधिकरणाच्या सिद्धीचेठायीं, व दुसऱ्या, आणि ६ व्या अध्यायांत, सांगितला आहे. तो - पहिल्या अधिकरणांत - “स्वाध्याये7 अध्ययन करावा.”
असें अध्ययनास कर्मापासून उत्पन्न झालेल्या.‘तव्य8’ प्रत्ययाचें श्रवण आहे,
अर्थात् तो प्रत्यय लागला आहे तेणेंकरून त्या अध्ययनास, स्वाध्यायार्थत्व9 अवगत होते.
ह्मणून, 10अक्षरग्रहणार्थत्वेंकरून,
11दृष्टार्थत्व आहे.
या हेतूस्तव, तेवढ्यानंच विधीच्या ( अध्ययनविधीच्या ) अर्थाची विश्रांत ( पूर्तता ) होते ह्मणून, अध्ययन केलेल्या वेदाच्या अर्थविचाराचा आक्षेप होत नाहीं. अर्थात् अर्थविचार करावा असें पूर्वोक्तविधीनं सिद्ध होत नाहीं. ह्मणून पूर्वपक्षीं अर्थविचार करणारें हैं मीमांसाशास्त्र आरंभू नये. कारण, वेदाच्या अर्थाचा विचार केल्यावांचूनच - " वेदाचें अध्ययन मात्र करून, स्नान ( समावर्तन ) करावें.” अशी स्मृति आहे, या हेतूस्तव समावर्तन करावें. नंतर, यज्ञ करण्यास शक्य असल्यानें अध्ययनविधीनं सिद्धविद्यांचा अभाव असल्यानं, अर्थात् विधिपूर्वक अध्ययन केल्यावांचून यज्ञाची सिद्धि झाली असल्यानें आपणच द्विजाचेपरी शूद्राविषयींहि वेदविद्येचा आक्षेप होऊन, त्यापासून, वेदाच्या पुस्तकादिकांवरून, विद्या संपादन करून यज्ञादि कमें करण्याविषयीं शूद्रासही अधिकार वर्णिला आहे.
विश्वास-प्रस्तुतिः
[५] षाष्ठे च शूद्राधिकरणपूर्वपक्षे । सिद्धान्ते त्व् अध्ययनस्यार्थधीहेतुत्वेन दृष्टार्थत्वात् साम्नाम् ऋगक्षराभिव्यक्तिद्वारा स्तोत्रार्थत्वम् इव तव्यप्रत्ययावगतस्वाध्यायार्थत्वद्वारार्थज्ञानार्थत्वाद् विचारं विना च तदयोगात् तदर्थं शास्त्रम् आरम्भणीयम् । एतच् च “अथातो धर्मजिञासा” [प्म्स् १.१.१] इत्य् अत्राध्ययनविधेर् दृष्टार्थत्वाद् इत्य् अतः शब्दव्याख्यायां[ख्यया] शबरभाष्ये सूचितम् ।
मूलम्
[५] षाष्ठे च शूद्राधिकरणपूर्वपक्षे । सिद्धान्ते त्व् अध्ययनस्यार्थधीहेतुत्वेन दृष्टार्थत्वात् साम्नाम् ऋगक्षराभिव्यक्तिद्वारा स्तोत्रार्थत्वम् इव तव्यप्रत्ययावगतस्वाध्यायार्थत्वद्वारार्थज्ञानार्थत्वाद् विचारं विना च तदयोगात् तदर्थं शास्त्रम् आरम्भणीयम् । एतच् च “अथातो धर्मजिञासा” [प्म्स् १.१.१] इत्य् अत्राध्ययनविधेर् दृष्टार्थत्वाद् इत्य् अतः शब्दव्याख्यायां[ख्यया] शबरभाष्ये सूचितम् ।
मराठी
तसेंच ६ व्या अध्यायांत12 शूद्राधिकरण पूर्वपक्षांतही असाच अधिकार सांगितला आहे
परंतु सिद्धांती13 तर, वेदाध्ययनास अर्थज्ञानहेतुत्वेकरून दृष्टार्थत्व आहे.
ह्मणजे अर्थ समजल्यानें तें दृष्टफलें होतें. या हेतूस्तव, सामास ऋचेंतील अक्षराच्या अभि- व्यक्तिद्वाराने ( मंत्रांतील अक्षरें प्रगट केल्यानें ) जसें स्तोत्रार्थत्व आहे; तद्वत् ‘अध्ये- तव्यः’ या विधिवचनांतील ‘तव्य’ प्रत्ययानं स्वाध्यायार्थत्वद्वारा अध्ययनविधीस ज्ञाना- र्थत्व आहे, व अर्थाचा विचार केल्यावांचून त्याचें ज्ञान होणार नाहीं. व तो विचार मीमांसाशास्त्रावांचून अन्यशास्त्रावरून करतां येणार 14नाहीं.
याकरितां, हें विचारशास्त्र (मीमांसा) आरम्भिलें पा हिजे. हेच पूर्वमीमांसेन्त-“यानन्तर याहेतूस्तव धर्मविचार करावा.” या सूत्राच्या व्याख्या नान्त-“अध्ययनविधीचे अर्थज्ञानाने दृष्टार्थत्व आहे या हेतूस्तव,” असें ‘अतः’ या श ब्दाच्या व्याख्यानांत15 शबरखामिकृत भाष्याम्त सूचविले आहे.
विश्वास-प्रस्तुतिः
[७] तेन विचारं विना विध्यर्थासमाप्तेः “वेदम् अधीत्य स्नायाद्” इति स्मार्तस्नानोत्कर्षः । ततश् च अध्ययनविधेः “उपनयीत तम् अध्यापयीत” ।
उपनीय गुरुः शिष्यं महाव्याहृतिपूर्वकम् ।
वेदम् अध्यापयेद् एनं शौचाचारांश् च शिक्षयेत् ॥ [या० स्मृ० अ० १ श्लोक० १५]
इति स्मृत्या उपनयनदृष्टार्थत्वाच् चोपनीतान् प्रत्य् एव प्रवृत्तत्वाद् उपनयनस्य च, “आधाने सर्वशेषत्वात्” [मी० द० २.३.४] इति द्वितीयाध्यायन्यायेन “वसन्ते ब्राह्मणम् उपनयीत । ग्रीष्मे राजन्यम् । शरदि वैश्यम्” इति श्रुतिभिस् त्रैवर्णिकेष्व् एव विधानेन शूद्रे तदभावात् क्रतुविधीनां चाध्ययनविधिसिद्धविद्यत्रैवर्णिकविषयत्वेनोपक्षीणानाम् अन्यथानुपपत्त्यभावेन विद्यानाक्षेपकत्वाच् छूद्रस्य कर्मस्व् अनधिकार इति षाष्ठः सिद्धान्तो ऽपि फलम् ।
मूलम्
[७] तेन विचारं विना विध्यर्थासमाप्तेः “वेदम् अधीत्य स्नायाद्” इति स्मार्तस्नानोत्कर्षः । ततश् च अध्ययनविधेः “उपनयीत तम् अध्यापयीत” ।
उपनीय गुरुः शिष्यं महाव्याहृतिपूर्वकम् ।
वेदम् अध्यापयेद् एनं शौचाचारांश् च शिक्षयेत् ॥ [या० स्मृ० अ० १ श्लोक० १५]
इति स्मृत्या उपनयनदृष्टार्थत्वाच् चोपनीतान् प्रत्य् एव प्रवृत्तत्वाद् उपनयनस्य च, “आधाने सर्वशेषत्वात्” [मी० द० २.३.४] इति द्वितीयाध्यायन्यायेन “वसन्ते ब्राह्मणम् उपनयीत । ग्रीष्मे राजन्यम् । शरदि वैश्यम्” इति श्रुतिभिस् त्रैवर्णिकेष्व् एव विधानेन शूद्रे तदभावात् क्रतुविधीनां चाध्ययनविधिसिद्धविद्यत्रैवर्णिकविषयत्वेनोपक्षीणानाम् अन्यथानुपपत्त्यभावेन विद्यानाक्षेपकत्वाच् छूद्रस्य कर्मस्व् अनधिकार इति षाष्ठः सिद्धान्तो ऽपि फलम् ।
मराठी
तेणेकरून वेदार्थाच्या विचारावाञ्चून,- “स्वाध्याय अध्ययन करावा.” या अध्ययनवि धीच्या अर्थाची केवळ तोण्डपाठ आल्याने समाप्ति होत नाही. या हेतूस्तव " वेदाध्ययन करून, स्नान करावें.” या विधिवचनाने केवळ स्मार्त स्नानाचा उत्कर्ष मात्र दाखविला आहे; परन्तु अर्थविचार नको असें दर्शविले नाही. तदनन्तर अध्ययनविधीचें “८ वर्षाञ्च्या ब्राह्मणाचे उपनयन करावेम्, व त्यास अध्यापन करावे.” या श्रुतीने, व “उपनयन करून गुरूने16
शिष्यास महाव्याहृतिपूर्वक17 वेद पढवावा.
आणि त्यास शौच, आचार इत्यादिकाञ्चे शिक्षण द्यावें,” या स्मृतीने उपयनदृष्टार्थत्व आहे, आणि उपनयन झालेल्याप्रतच अध्य यनविधीचें प्रवृत्तत्व आहे. व उपनयनाचें-“आधानाचेठायीं सर्व शेषत्वास्तव,” या मी मांसेच्या द्वितीयाध्यायान्तील न्यायाने- “वसन्तऋतूम्त ब्राह्मणाचे, ग्रीष्मऋतूम्त क्षत्रियाचे, व शरदऋतूम्त वैश्याचे उपनयन करावें." या श्रुतीन्नी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या ३ वर्णाञ्चे ठायीम्च उपनयनाचे विधान केलें आहे. तेणेकरून शूद्राचेठायीं पूर्व श्रुतीम्त उपनयनाचे विधान केलेले नाही. या हेतूस्तव, व “स्वर्गेच्छूनें ज्योतिष्टोम यज्ञ करावा." इ० जे यज्ञाचे विधि आहेत, ते पूर्वोक्त अध्ययनविधिपूर्वक सिद्धविद्य (विद्वान् झालेला ) अशा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, या ३ वर्णविषयत्वेकरून, शूद्राविषयी उपक्षीण झाल्याने व त्या यज्ञसम्बन्धी विधीञ्ची प्रकारान्तराने उपपत्ति नसल्यामुळे विद्याक्षेपकत्व होत नाही. या हेतूस्तव, शूद्रास कर्माचेठायीं अधिकार नाही. हा ६ व्या अध्यायान्तील सिद्धान्तही फल आहे.
विश्वास-प्रस्तुतिः
[८] तत्र यद्य् अपि श्रुत्यन्तरे “अष्टवर्षं ब्राह्मणम् उपनयीत । तम् अध्यापयीत” इत्य् अध्यापने उपनीतग्रहणम् नाध्ययने, तथाप्य् अध्यापनस्य वृत्त्यर्थत्वेन याजयेद् इतिवद् विध्यनर्हत्वाद् आचार्यनिष्ठत्वेन माणवकसंस्कारत्वाभावाच् च । ब्राह्मण उपगच्छेत् सो ऽधीयीत । इति विपरिणामतो ऽर्थो ज्ञेय इति विवरणादयः । स्वाध्यायवच् चमसाध्वर्यून् वृणीत इतिवच् चोपनयनसंस्कार्यस्यापि बटोर् अनेनैव विनियोगाद् उपादेयत्वम् इति पार्थसारथि-राणकादयः । तत्र वसन्तादिवाक्यैर् उपनयनप्राप्तेर् ब्राह्मणविशिष्टम् उपनयनम् अनूद्याष्टवर्षकालो विधीयते । न च वाक्यभेदः उद्देश्यापर्यवसानेन विशिष्टोद्देशे तदभावाद् इति हेमाद्रिः । तत्त्वं तु विनिगमकाभावाच् छाखान्तरत्वाद् उभयत्रापि विशिष्टविधिर् इति । अत एवोपादेयत्वेन विवक्षितं पुंस्त्वम् । अन्यथोपनयने संस्कार्यत्वाद् ग्रहैकत्ववत् पुंस्त्वाविवक्षया स्त्रीणाम् अप्य् उपनयनप्राप्तिः केन वार्येत ।
मूलम्
[८] तत्र यद्य् अपि श्रुत्यन्तरे “अष्टवर्षं ब्राह्मणम् उपनयीत । तम् अध्यापयीत” इत्य् अध्यापने उपनीतग्रहणम् नाध्ययने, तथाप्य् अध्यापनस्य वृत्त्यर्थत्वेन याजयेद् इतिवद् विध्यनर्हत्वाद् आचार्यनिष्ठत्वेन माणवकसंस्कारत्वाभावाच् च । ब्राह्मण उपगच्छेत् सो ऽधीयीत । इति विपरिणामतो ऽर्थो ज्ञेय इति विवरणादयः । स्वाध्यायवच् चमसाध्वर्यून् वृणीत इतिवच् चोपनयनसंस्कार्यस्यापि बटोर् अनेनैव विनियोगाद् उपादेयत्वम् इति पार्थसारथि-राणकादयः । तत्र वसन्तादिवाक्यैर् उपनयनप्राप्तेर् ब्राह्मणविशिष्टम् उपनयनम् अनूद्याष्टवर्षकालो विधीयते । न च वाक्यभेदः उद्देश्यापर्यवसानेन विशिष्टोद्देशे तदभावाद् इति हेमाद्रिः । तत्त्वं तु विनिगमकाभावाच् छाखान्तरत्वाद् उभयत्रापि विशिष्टविधिर् इति । अत एवोपादेयत्वेन विवक्षितं पुंस्त्वम् । अन्यथोपनयने संस्कार्यत्वाद् ग्रहैकत्ववत् पुंस्त्वाविवक्षया स्त्रीणाम् अप्य् उपनयनप्राप्तिः केन वार्येत ।
मराठी
त्यान्त, यद्यपि अन्यश्रुतीन्त - “८ वर्षाञ्च्या ब्राह्मणाचे उपनयन करावेम्. व त्यास अ ध्यापन करावे.” याम्त अध्यापनाविषयीं उपनीताचें ग्रहण केले आहे; परन्तु अध्ययनाविषयीं[^१८] नाही.
[*१८]: याचा अभिप्राय असा आहे की- ‘उपनयन करून वेद पढवावा." असे आहे परन्तु; “उपनयन झाले ल्यानेच वेद पढावा.” असे वाक्य नाही.
तथापि अध्यापन हे केवळ आवश्यक नसून उदरनिर्वाहार्थ18 आहे.
तेणें करून, “यजमानाकरवीं यज्ञ करवावा." या वचनासारखें “वेद पढवावा" यास विध्यनहत्व आहे. अर्थात् जसे, ब्राह्मणमात्राने, वेदाध्ययन अवश्य केलेच पाहिजे असें आहे, तसे शिप्याला पढविलेम्च पाहिजे असे नाही. तर त्याच्या उदरनिर्वाहार्थ “किंवा अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी” पाहिजे असल्यास त्याने शिष्याम्स पढबावेम्. व म णूनच अध्यापन हे विध्युक्त मानण्यास योग्य आहे असें नाहीं या हेतूस्तव. व त्यास आचार्यनिष्ठत्वेकरून माणवकाच्या संस्कारत्वाचा अभाव आहे या हेतूस्तव; “ आठ व पाञ्च्या ब्राह्मणाचे उपनयन करावें." या ठिकाणी-" ८ वर्षाञ्च्या ब्राह्मणाने गुरूच्या समीप जावें." व “त्यास अध्यापन करावे.” या ठिकाणीम्- “त्याने अध्ययन करावेम्. असें वाक्य बदलून त्याचा अर्थ जाणावा.” असें विवरणकर्ते इत्यादिक ह्मणतात. व “स्वाध्याय अध्ययन करावा.” याचप्रमाणे “ चमसाध्वयूँस वरावें." यासारखें “उप नयनेङ्करून संस्कार करण्यास योग्य अशा ब्राह्मणबटूचे या वाक्याने विनियोगास्तव, उपादेयत्व आहे.” असें पार्थसारथि व राणक इत्यादि ह्मणतात. त्यान्त-वसन्त, ग्रीष्म शरत् या वाक्यान्नीम्च उपनयनाची प्राप्ति होत असताम्, ब्राह्मणविशिष्ट उपनयनाचा अ नुवाद करून, " ८ वर्षाञ्च्या ब्राह्मणाचे उपनयन करावें." या वाक्याम्त त्या संस्का राचा काल अनियमित नसावा ह्मणून अष्टवर्षात्मक कालाचे विधान केले आहे. ह्याव रून,-“वसम्त ऋतूम्त ब्राह्मणाचे उपनयन करावें.” हे व " ८ वर्षाञ्च्या ब्राह्मणाचें उ पनयन करावें.’ या दोनही वाक्याञ्चा भेद होतो असें ह्मणूं नका. कारण, “उद्देशाचे पर्यवसान न झाल्याने, विशिष्टोद्देशाचेठायीं भेदाचा अभाव आहे ह्मणून येथे वाक्यभेद होत नाही,” असें हेमाद्रि ह्मणतो. यान्तील तत्त्व तर, विनिगमकाच्या अभावास्तव, व शाखान्तरविषयत्वास्तव, दोही पक्षाम्त विशेषविधि आहे, हे होय. अतएव उपादेयत्वें करून उपनयनविधायक दोन्ही वाक्याम्त “ब्राह्मणम् राजन्यम्” इ० शब्दान्नी पुरुषत्वाची विवक्षा केली आहे. अर्थात् उपनयनसंस्कार ब्राह्मणादिजातीय पुरुषांसच करावा, असे सिद्ध होते. नाहीतर, उपनयनाचेठायीं संस्कार करण्याची योग्यता आहे. या हेतूस्तव, ग्रहाञ्च्या एकत्वासारखें पुरुषत्वाची विवक्षा न केल्याने, स्त्रियांसही19 उपनयन प्राप्त होईल, ते कोणाच्याने निवृत्त करवेल ? ।
विश्वास-प्रस्तुतिः
[१०] यत् तु तन्त्ररत्ने तस्या यावद् उक्तम् आशीर् ब्रह्मचर्यम् इत्य् अत्राष्टवर्षवाक्ये द्वितीयया संस्कार्यत्वाल् लिङ्गाविवक्षया न्यायेन स्त्रिया उपनयनप्राप्ताव् अपि निषेधाद् एवोपनयनाभाव इत्य् उक्तम् । तद् अध्वर्युं वृणीत इतिवत् स्वाध्यायस्योपादेयत्वाद्1 वसन्तादिवाक्ये ऽपि तत्त्वाच् चिन्त्यम् । अत एव षण्ढस्योपनयनं न2 शूद्रधर्मत्वात् । अत एव मिताक्षरायां देवलः ।
षण्ढको हीनलिङ्गः स्यात् संस्कारार्हश् च नैव सः ।
याज्ञवल्क्यः ।
षण्ढं तु ब्राह्मणं हत्वा शूद्रहत्याव्रतं चरेत् ।
इत्य् आह । बौधायनसूत्र-स्मृत्यर्थसारादयस् तु षण्ढस्य वचनाद् उपनयनम् आहुः । एतच् चाग्रे वक्ष्यामः । अत एवोपादेयगतत्वाद् अष्टवर्षत्वम् एकत्वं च विवक्षितम् ।
नन्व् एवं न्यायत एव शूद्रस्य कर्मानधिकारसिद्धेः “तस्माच् छूद्रो यज्ञे ऽनवकॢप्तः” इति निषेधो व्यर्थ इति चेत् ।
न्यायप्राप्तानुवाद इति भाट्टाः ।
मूलम्
[१०] यत् तु तन्त्ररत्ने तस्या यावद् उक्तम् आशीर् ब्रह्मचर्यम् इत्य् अत्राष्टवर्षवाक्ये द्वितीयया संस्कार्यत्वाल् लिङ्गाविवक्षया न्यायेन स्त्रिया उपनयनप्राप्ताव् अपि निषेधाद् एवोपनयनाभाव इत्य् उक्तम् । तद् अध्वर्युं वृणीत इतिवत् स्वाध्यायस्योपादेयत्वाद्1 वसन्तादिवाक्ये ऽपि तत्त्वाच् चिन्त्यम् । अत एव षण्ढस्योपनयनं न2 शूद्रधर्मत्वात् । अत एव मिताक्षरायां देवलः ।
षण्ढको हीनलिङ्गः स्यात् संस्कारार्हश् च नैव सः ।
याज्ञवल्क्यः ।
षण्ढं तु ब्राह्मणं हत्वा शूद्रहत्याव्रतं चरेत् ।
इत्य् आह । बौधायनसूत्र-स्मृत्यर्थसारादयस् तु षण्ढस्य वचनाद् उपनयनम् आहुः । एतच् चाग्रे वक्ष्यामः । अत एवोपादेयगतत्वाद् अष्टवर्षत्वम् एकत्वं च विवक्षितम् ।
नन्व् एवं न्यायत एव शूद्रस्य कर्मानधिकारसिद्धेः “तस्माच् छूद्रो यज्ञे ऽनवकॢप्तः” इति निषेधो व्यर्थ इति चेत् ।
न्यायप्राप्तानुवाद इति भाट्टाः ।
मराठी
जे तन्त्ररत्नान्त-" तिला (स्त्रीला) जेवढें आशीब्रह्मचर्य उक्त आहे. “-येथे–‘अष्टवर्ष’ या वाक्यान्तील द्वितीया विभक्तीने संस्कार्यत्व साङ्गितले आहे. या हेतूस्तव पुरुष, स्त्री, अथवा नपुंसक, यान्तील कोणत्याही लिङ्गाची विवक्षा न केल्याने न्यायतः स्त्रियाम्स उपनयन प्राप्त झाले असतांहि निषेधास्तवच उपनयनाचा अभाव आहे.” असे साङ्गितले आहे. तें-" अध्वयूला वरावा." या वाक्यासारखें स्वाध्यायाच्या उपादेयत्वास्तव; व " वसन्ते ब्रा०" इ० वाक्यान्तहि तत्त्व आहे या हेतूस्तव सुज्ञान्नी विचार्य आहे. याक रिताम्च नपुंसकास उपनयनसंस्कार नाही. कारण, त्याला शूद्रसमानधर्मत्व आहे. याच अभिप्रायाने मिताक्षरेम्त देवल ह्मणतो, की-" नपुंसक व हीनलिङ्ग (इन्द्रिय नसलेला), ब्राह्मणाचा पुत्र असला तथापि तो उपनयनसंस्कारास योग्य नाही." परन्तु तें कां नसावेम्? असा प्रश्न होतो. याविषयीं याज्ञवल्क्याने " नपुंसक ब्राह्मणपुत्रास कोणी मारल्यास त्याने दोषनाशार्थ ब्रह्महत्येचे प्रायश्चित्त न करितां शूद्रहत्येचे प्रायश्चित्त करावे. असे मटले आहे." यावरून, नपुंसकास ब्रामण्यच नाही. तो शूद्रसमान आहे. ह्मणून नपुम्. सकास उपनयनसंस्कार नाही. बौधायनसूत्र व स्मृत्यर्थसार इत्यादि ग्रन्थकर्ते तर-" उपनयनविधायक वचनास्तव20, नपुंसकाचे उपनयन करावें." असें ह्मणतात.
हे सविस्तर पुढे साङ्गू. अतएव उपादेयगतत्वास्तव, “अष्टवर्ष०" या वचनाम्त “८ वर्षाञ्चा” अशा पुलिङ्गनिर्देशाने ८ वर्षाञ्चा पुरुष, व एकवचनप्रयोगाने एकत्व, ही विवक्षित आहेत. यावर शङ्का-जर असा न्यायतः शूद्रास उपनयनाचा अधिकार नाही हे सिद्ध आहे तर, “ तस्माच्छूद्रो०" (पृ. ४ पम्० १ पहा ) या श्रुतीने केलेला निषेध व्यर्थ आहे ? असें मणशील तर ह्मणूं नको; कारण, तो-" न्यायतः प्राप्त झालेल्या कर्मानधिकाराचा अनुवाद आहे." असें भट्ट ह्मणतात.
विश्वास-प्रस्तुतिः
[११] वेदान्तिनस् तु तव्यप्रत्ययेन स्वाध्यायस्य भाव्यत्वावगतेः प्रथमोपस्थितत्वात् हुम्फडादौ तस्यावश्यकत्वाद् ऐकरूप्याच् चाक्षरग्रहणम् एव भाव्यम् । न च क्रतुभिर् अर्थज्ञानाक्षेपात् पुस्तकादिना शूद्रस्याप्य् अधिकारापत्तिः । यथा भाट्टमते ऽध्ययनविधिसिद्धविद्याग्रहणेन क्रतूनां शूद्रे विद्यानाक्षेपकत्वम् तथार्थज्ञानम् अपि अध्ययनविधिद्वाराक्षरग्रहणोपायेन चरितार्थत्वान् न शूद्रस्य पुस्तकाद्युपायम् आक्षिपतीति तुल्यः । प्राप्यतां वाक्षेपाच् छूद्रस्याधिकारः सत् उ पद्यु वा इति श्रुत्या निषिध्यते । अस्मान् निषेधाद् एवाध्ययनस्याक्षरग्रहणार्थत्वम् । अन्यथा शूद्रस्य प्राप्त्यभावान् निषेधो व्यर्थः स्याद् इत्य् आहुः । सर्वथा शूद्रस्य कर्मण्य् अधिकारः सिद्धः ।
मूलम्
[११] वेदान्तिनस् तु तव्यप्रत्ययेन स्वाध्यायस्य भाव्यत्वावगतेः प्रथमोपस्थितत्वात् हुम्फडादौ तस्यावश्यकत्वाद् ऐकरूप्याच् चाक्षरग्रहणम् एव भाव्यम् । न च क्रतुभिर् अर्थज्ञानाक्षेपात् पुस्तकादिना शूद्रस्याप्य् अधिकारापत्तिः । यथा भाट्टमते ऽध्ययनविधिसिद्धविद्याग्रहणेन क्रतूनां शूद्रे विद्यानाक्षेपकत्वम् तथार्थज्ञानम् अपि अध्ययनविधिद्वाराक्षरग्रहणोपायेन चरितार्थत्वान् न शूद्रस्य पुस्तकाद्युपायम् आक्षिपतीति तुल्यः । प्राप्यतां वाक्षेपाच् छूद्रस्याधिकारः सत् उ पद्यु वा इति श्रुत्या निषिध्यते । अस्मान् निषेधाद् एवाध्ययनस्याक्षरग्रहणार्थत्वम् । अन्यथा शूद्रस्य प्राप्त्यभावान् निषेधो व्यर्थः स्याद् इत्य् आहुः । सर्वथा शूद्रस्य कर्मण्य् अधिकारः सिद्धः ।
मराठी
वेदान्ती तर-, “अध्येतव्यः" यान्तील तव्य प्रत्ययाने स्वाध्यायाचे भाव्यत्व अवगत होते म्हणून, प्रथमोपस्थितत्वास्तव “हुम् फट्" इ० शब्दाचेठायीं त्याच्या अवश्यक वास्तव, व एकरूपत्वास्तव वेदाची अक्षरें पाठ करणे, हेच होते. यावरून यज्ञांहीं अर्थज्ञानाच्या आक्षेपास्तव पुस्तकादिसाधनान्नी शूद्रासही अधिकाराची प्राप्ति होत नाही. जसें भाट्टमती-अध्ययनविधीने सिद्ध झालेल्या विद्येचे ग्रहण केले आहे तशा विद्येचे ग्रहण केल्याने यज्ञास शूद्राविषयी विद्येचें आक्षेपकत्व नाही. तसेच अर्थात् शूद्रास यज्ञा धिकार मानल्यास विद्येची अपेक्षा नाही. अर्थज्ञानही अध्ययनविधिद्वाराने अक्षरें पाठ करण्याच्या उपायाने अध्ययनाचें चरितार्थत्व आहे, अर्थात् तें सिद्ध होण्याचा सं भव असल्यावरून, शूद्रास अध्ययनास पुस्तकादि उपायाञ्चा आक्षेप करीत नाहीं असा पक्ष बरोबर आहे, अथवा आक्षेप होतो असे मानल्यास पाहिजे तर अधिकार प्राप्त होवो, परन्तु तो तर, “पधु वा०" (पृ० ३ पम्० १२ पहा ) या श्रुतीने निषिद्ध होतो व या निषेधावरूनच अध्ययनास अक्षरग्रहणार्थत्व आहे. वेद तोण्डपाठ येणे यासच अध्ययन ह्मणतात. नाहीतर शूद्रास मुळीच अध्ययनाच्या प्राप्तीचा अभाव अस ल्याने पूर्वोक्त श्रुतीने केलेला निषेध व्यर्थ होईल." असें मणतात. अस्तु, यावरून सर्वथा शूद्रास कर्माविषयी अधिकार सिद्ध झाला.
विश्वास-प्रस्तुतिः
** **ग्रहणविवादस् तु उपनयीतेति नीञ्धातोः । सम्माननो3त्सञ्जनाचार्यकरणज्ञानभृति- **[१२]**विगणनव्ययेषु नियः [पाण् १.३.३६] इति पाणिनिस्मृतेः । स चाचार्यकरणत्वे भाव्ये आत्मनेपदस्मृतेर् उपनयनस्याङ्गत्वेनाफलत्वे ऽपि ।
उपनीय तु यः शिष्यं वेदम् अध्यापयेद् द्विजः ।
सकल्पं सरहस्यं च तम् आचार्यं प्रचक्षते ॥
इति स्मृतेर् अध्यापनफलम् एवाङ्गे उपचर्यते । वर्म वा एतद् यज्ञाय4 क्रियते यत् प्रयाजा इज्यन्ते इतिवत् । तेनाध्यापनविधिप्रयुक्तत्वे ऽप्य् अध्ययनस्य माणवकनिष्ठत्वेनान्तरङ्गत्वाद् अर्थजानार्थत्वम् अपि । क्रतूनां च तत्सिद्धविद्योपजीवित्वाद् उपायान्तरानाक्षेपाच् छूद्रस्यानधिकार इति प्राभाकराः ।
तद् अयुक्तम् । आचार्यकरणत्वस्य कर्त्रभिप्रायत्वे नीञ्धातोर् ञित्वात् स्वरितञितः कर्त्रभिप्राये क्रियाफले [पाण् १.३.७२] इत्य् एतेनात्मनेपदसिद्धेः सम्माननेत्यादिविधानं व्यर्थं स्यात् । तेनाकर्त्रभिप्राये ऽप्य् आत्मनेपदविधानार्थम् एतत्5 सूत्रम् । तद् उक्तं महाभाष्ये अकर्त्रभिप्रायार्थो ऽयम् आरम्भ इति । ततश् च क्रियाफलत्वे ऽप्य् अकर्त्रभिप्रायत्वान् नाचार्यकरणत्वं भाव्यम् इति दिक् । विशेषस् तु विवरणे तन्त्ररत्ने च ज्ञेयः ।
मूलम्
** **ग्रहणविवादस् तु उपनयीतेति नीञ्धातोः । सम्माननो3त्सञ्जनाचार्यकरणज्ञानभृति- **[१२]**विगणनव्ययेषु नियः [पाण् १.३.३६] इति पाणिनिस्मृतेः । स चाचार्यकरणत्वे भाव्ये आत्मनेपदस्मृतेर् उपनयनस्याङ्गत्वेनाफलत्वे ऽपि ।
उपनीय तु यः शिष्यं वेदम् अध्यापयेद् द्विजः ।
सकल्पं सरहस्यं च तम् आचार्यं प्रचक्षते ॥
इति स्मृतेर् अध्यापनफलम् एवाङ्गे उपचर्यते । वर्म वा एतद् यज्ञाय4 क्रियते यत् प्रयाजा इज्यन्ते इतिवत् । तेनाध्यापनविधिप्रयुक्तत्वे ऽप्य् अध्ययनस्य माणवकनिष्ठत्वेनान्तरङ्गत्वाद् अर्थजानार्थत्वम् अपि । क्रतूनां च तत्सिद्धविद्योपजीवित्वाद् उपायान्तरानाक्षेपाच् छूद्रस्यानधिकार इति प्राभाकराः ।
तद् अयुक्तम् । आचार्यकरणत्वस्य कर्त्रभिप्रायत्वे नीञ्धातोर् ञित्वात् स्वरितञितः कर्त्रभिप्राये क्रियाफले [पाण् १.३.७२] इत्य् एतेनात्मनेपदसिद्धेः सम्माननेत्यादिविधानं व्यर्थं स्यात् । तेनाकर्त्रभिप्राये ऽप्य् आत्मनेपदविधानार्थम् एतत्5 सूत्रम् । तद् उक्तं महाभाष्ये अकर्त्रभिप्रायार्थो ऽयम् आरम्भ इति । ततश् च क्रियाफलत्वे ऽप्य् अकर्त्रभिप्रायत्वान् नाचार्यकरणत्वं भाव्यम् इति दिक् । विशेषस् तु विवरणे तन्त्ररत्ने च ज्ञेयः ।
मराठी
ग्रहणविवाद तर ‘उपन’ यान्तील मूळ धातु नीञ् याला - “21सम्मानन, 22उत्सञ्जन, 23आचार्यकरण, 24ज्ञान, 25भृति, 26विगणन, आणि 27व्यय ह्या अर्थी आत्मनेपद होते” अशी पाणिनीची स्मृति आहे, व आचार्यकरणत्व मान्य असतां तें पद होते अशी स्मृति आहे.
ह्मणून उपन यनास अङ्गत्वेकरून अफलत्व असतांही “जो उपनयन करून शिष्यास कल्पसूत्र, व उपनिषदें इत्यादिकांसह वेद पढवील त्याला आचार्य28 ह्मणतात" अशी मनुस्मृति आहे ह्मणून अङ्गभूत उपनयनाचेठायीं अध्यापनरूप फल उपचार पावते.
त्यास “वर्म” मणतात, ‘में न जाणून केले जाते, व प्रयाज हवन केले जातात ’ ह्याचेपरी उपचार पा वते, तेणेकरून जरी अध्ययनास अध्यापनविधिप्रयुक्तत्व 29 आहे तरी अध्ययन करणे हे माणवकनिष्ठ30 आहे तेणेकरून अन्तरङ्गत्वास्तव अर्थज्ञानार्थत्वही प्राप्त होतेम्, व यज्ञाचें अध्ययन विधिसिद्ध विद्योपजीवित्व31 आहे या हेतूस्तव, व अन्य उपायाच्या आक्षेपाच्या अभावास्तव शूद्रास अधिकार नाही." असें प्राभाकर ह्मणतात तें अयुक्त आहे. कारण, आचार्यकरण त्वास कभिप्रायत्व असतां निञ् धातूस त्याचा अन्त्य अकार इत्सञ्ज्ञक32 असल्याकारणाने याने आत्मनेपद सिद्ध जाहलें असतां पुनः “सम्माननो०" ह्या सूत्राने केलेले विधान व्यर्थ होईल, यावरून कर्जभिप्राय नसताही आत्मनेपदाचे विधान करण्याकरितां हे सूत्र आहे; तेम्च पातञ्जलमहाभाष्यांत33 साङ्गितले आहे-जसे " हा आरम्भ झणजे सम्मानन हे सूत्र करणे हे अकञभिप्रायार्थ आहे " त्यावरून क्रियाफलत्व असतांही आचार्यकरणत्व भाव्य नाही येथे हे केवळ दिग्दर्शन मात्र केले आहे. एतत्सम्बन्धी विशेष विचार विवरण व तन्त्ररत्न या ग्रन्थाम्त पहावा. एवम्च शूद्राम्स श्रवणाधिकार आहे असे सिद्ध झाले.
-
औशनस धर्मशास्त्रांत याचें मूलवचन आहे. तें असें कीं,-“शूद्रादेव तु शूद्रायां जातःशूद्र इति स्मृतः”॥ [औ०स्मृ० श्लो० ४८] अर्थ-शूद्रापासून सवर्णशूद्रीचेठांयीं उत्पन्न झालेल्यास शूद्र असें मणतात. ↩︎ ↩︎ ↩︎
-
सृष्टीच्या आद्यकालीं जातिभेद व वर्णभेद मुळींच नव्हते. याविषयीं श्रीमद्भागवतांत - “आदौ कृतयुगे वर्णो नृणां हंस इति स्मृतः । कृतकृत्याः प्रजा जात्या तस्मात् कृतयुगं विदुः ॥ १ ॥ प्रथम कृतायुगामध्यें मनुष्यांचा हंस नांवाचा एकच वर्ण होता. जन्मतः सर्व प्रजा कृतकृत्य होत्या, म्हणून त्या युगास कृतयुग असें म्हणत.” असें सांगितले आहे. नंतर त्रेतायुगांत-ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे चार वर्ण, व त्यांची निरनिराळीं कर्मे इत्यादि स्थापित झालीं. अतएव त्या वेळच्या मरीचि इत्यादि ब्राह्मणांस वर सांगितलेला नियम लागू नाही. ↩︎ ↩︎ ↩︎
-
विश्वामित्र ऋषि हा सोमवंशीय क्षत्रिय, कनोज देशाचा राजा जो गाधि त्याचा पुत्र होय. कोणेएके दिवशीं हा मृगया करीत करीत वसिष्ठाच्या आश्रमांत गेला. त्या वेळीं वसिष्ठाने त्याला भोजनाचे आमन्त्रण दिले. विश्वामित्राने ते मान्य केलें, आणि भोजनाची तयारी पाहून परम आश्चर्य पावला. कारण, बरोबरच्या हजारों सैन्यासह विश्वामित्रास सोन्याच्या ताटांत भोजन दिले होते. हे सर्व ऐश्वर्य नंदिनी-(स्वर्गांतील कामधेनूची कन्या)च्या प्रभावानें वसिष्टाला प्राप्त झालें, असें जाणून विश्वामित्रानें ती गाय मागितली. वसिष्ठानें न दिल्यावरून तो बळेंच नेऊं लागला. त्या वेळीं वसिष्टाच्या तपोबळानें, आणि नंदिनीच्या प्रभावानें हजारों शवर उत्पन्न होउन, त्यांनी विश्वामित्राचा पराभव केला. ह्या अलौकिक कृत्यावरून त्यास पश्चात्ताप होऊन, ब्राह्मतेज श्रेष्ठ मानून, त्यानें तप करून ब्राह्मण्य संपादन केले. ही कथा महाभारतांत वर्णन केली आहे. [म. भा० ५० १ अ० १७५ पहा.] यावरून विश्वामित्र मुळचा क्षत्रिय असून कर्माने ब्राह्मण झाला अतएव त्यावेळी गुणकर्मनिष्ट वर्णत्व होते असे सिद्ध होतें. ↩︎ ↩︎ ↩︎
-
ज्याप्रमाणे विश्वामित्र हा नीच वर्णातला असून कर्माने उत्तमवर्णांत पावला; त्याचप्रमाणे वैवस्वत मनूचा सातवा पुत्र जो नरिष्यंत त्याच्या वंशांत १० वा पुरुष अग्निवेश्यनामक झाला. हा कर्मेकरून आपण ब्राह्मण झाला इतकेंच नाही; तर त्याचें सर्व कुल ब्राह्मण झाले. [भा० स्कं० ९ अ० २ श्लोक २२ पहा.] वरील उदाहरणांवरून अधमवर्ण असून केवळ कर्मानेंच उत्तमवर्णता पावत असत असें सिद्ध होतें. आतां उत्तमांस अधमता प्राप्त झाल्याविषयीं उदाहरणे देऊं; वैवस्वत मनूचा ४ था पुत्र जो दिष्ट त्याला नाभागनामक पुत्र होता. तो वैश्यकर्म करीत असे म्हणून, वैश्यत्व पावला. [भा० स्कं० ९ अ० २ श्लोक २३ पहा.] तसाच पृषध्रनामक वैवस्वत मनूचा पुत्र क्षत्रिय असून कर्मानें शूद्र झाला. [भा० स्कं. ९ अ० २ श्लोक ९ पहा.] सत्यव्रतराजा चाण्डालता पावला. [भा० स्कं. ९ अ० ७ श्लो. ७ पहा.] अशीं उदाहरणें बहुत आहेत. यावरून उत्तमवर्णांचे असूनही नीचकर्मानें अधमवर्ण होत असत असे सिद्ध होतें. ↩︎ ↩︎ ↩︎
-
वरील तैत्तिरीयश्रुतिवाक्यावरून वाचकांचे समाधान होणार नाहीं, व पुढे येणाऱ्या - “तस्माच्छूद्रो०” या वाक्यांत सांगितलेल्या हेतूचेही स्पष्टीकरण होणार नाहीं; याकरितां तें प्रकरण साद्यंत येथे घेतो : “ब्राह्मणो मनुष्याणामजः पशूनां तस्मात्ते मुख्या मुखतो ह्यसृज्यन्तोरसो बाहुभ्यां पञ्चदशं निरमिमीत । तमिन्द्रो देवता अन्वसृज्यत । त्रिष्टुप् छन्दो बृहत्साम राजन्यो मनुष्याणामविः पशूनाम् तस्मात्ते वीर्यावन्तो वीर्याद्ध्यसृज्यन्त । मध्यतः सप्तदशं निरमिमीत । तं विश्वेदेवा देवता अन्वसृज्यन्त । जगतीछन्दो वैरूपँसाम वैश्यो मनुष्याणां गावः पशूनाम् तस्मात्त आद्या अन्नधानाद्व्यसृज्यन्त । तस्माद्भूयाँसोऽन्येभ्यो भूयिष्ठा हि देवता अन्वसृज्यन्त । पत्त एकविँशं निरमिमीत । तमनुष्टुप् छन्दः अन्वसृज्यत । वैराजँसाम शूद्रो मनुष्याणामश्वः पशूनाम् तस्मात्तौ भूतसंक्रामिणावश्वश्च शूद्रश्च पत्तो ह्यसृज्येताम्” [ तै० सं० कां० ७ अ० १ अ०१] अर्थ - मनुष्यांमध्ये ब्राह्मण आणि पशूंमध्ये अज (बोकड) यांस देवानें मुखापासून उत्पन्न केलें म्हणून ते मुख्य होत; कारण सर्व अवयवांत मुख्य अशा मुखापासून त्यांस उत्पन्न केले आहे. उरस्थल आणि बाहू यांपासुन पंधरावा स्तोम ( सामवेदांतलें स्तोत्र) निर्माण केला. त्याच्या पश्चात् इंद्र देवता उत्पन्न केली. तदनंतर त्रिष्टुप् छन्द, बृहत्साम, मनुष्यांमध्ये क्षत्रिय, आणि पशुंमध्ये अवि (मेंढा), यांस आपल्या वीर्यापासून (पराक्रमापासून) उत्पन्न केलें; ह्मणून ते पराक्रमवान् आहेत. मध्यापासून सतरावा स्तोम निर्माण केला. त्याच्या पश्चात् अनुष्टुप् छन्द, वैराज साम, मनुष्यांमध्यें शूद्र, आणि पशूंमध्ये अश्व (घोडा), यांस उत्पन्न केलें. तस्मात् शूद्र आणि अश्व हे भूतसंक्रामी (प्राणिमात्राची सेवा करणारे) असे होत. अशी वर सांगितलेल्या ऋग्वेदश्रुतीप्रमाणेंच येथें ब्राह्मणादिक चारी वर्णांची उत्पत्ति सांगितली असून त्यांचीं कर्मेंहि सांगितलीं आहेत. शुक्लयजुर्वेदाच्या शतपथ ब्राह्मणांत ह्याचेंच प्रकारांतरानें वर्णन केलें आहे. तें - देवेषु ब्रह्माभवद् ब्राह्मणो मनुष्येषु क्षत्रियेण (इन्द्रादिदेवक्षत्रियेण । द्विरङ्गभाष्य) क्षत्रियो (मनुष्यक्षत्रियः) वैश्येन (वस्वादिदेववैश्येन) वैश्यः (मनुष्यवैश्यः) शूद्रेण (देवशूद्रेण पूष्णा अधिष्ठितः) । शूद्रः (मनुष्यशूद्रः) [श० ब्रा० कां० १४ प्र० ३ अ०. ४ ब्रा० २ कं २०] याचा द्विगंगाचार्यकृत भाष्यानुसार अर्थ - “देवांमध्यें ब्रह्मदेव ब्राह्मण झाला. त्यापासून मनुष्य लोकांत हे ब्राह्मण झाले. याप्रमाणें इन्द्रादिक देवक्षत्रियांनीं अधिष्ठित असा मनुष्यक्षत्रिय, वसु इत्यादि देववैश्यांनीं अधिष्ठित असा मनुष्यवैश्य, आणि देवांचा शूद्र पूषा यानें अधिष्ठित असा मनुष्यशूद्र उत्पन्न झाला.” असा आहे. ↩︎ ↩︎ ↩︎
-
येथें-‘शूद्र यज्ञाधिकारी नाही. कारण, त्याच्या मागून कोणतीही देवता उत्पन्न केली नाही.’ भसे म टले आहे. याचा अभिप्राय असा आहे की-मागच्या टिपेम्त चातुर्वर्ण्याच्या उत्पत्तीविषयीं जी श्रुति लिहिली आहे, तीत-ब्राह्मणास उत्पन्न करून त्याच्या पक्षात इन्द्राला उत्पन्न केलेम्, क्षत्रियाच्या पश्चात् विश्वेदेवांस उत्पन्न केले, तसेंच वैश्यांच्या पश्चात् पुष्कळसे देव उत्पन्न केले. याप्रमाणे प्रत्येकीं ब्राह्मण, क्षत्रिय, आणि वैश्य या तीनही वर्णांच्या पश्चात् देवता उत्पन्न केल्या; परंतु शूद्राच्या मागाहून कोणतीही एखादी देवता उत्पन्न केल्याचें वर्णन नाहीं. अर्थात् देवतासं- बंधाचा अभाव असल्यामुळे शूद्र यज्ञाधिकारी होत नाहीं. ह्मणूनच वेदाध्ययनाचा अधिकारही त्यास नाहीं असा अभिप्राय आहे. याचप्रमाणे - “अङ्गहीनाश्रोत्रियषण्ढशूद्रवर्ज्यम्” [ कातीय श्रौतसूत्र अ० १ कंडिका १ सूत्र ५ ] या सूत्राच्या कर्काचार्यकृत भाष्यांत वर्णन केले आहे. तरोंच त्याच्या पुढच्या सूत्रांतही आहे. ↩︎
-
या शब्दाचा व्युत्पत्त्यर्थ पाहिला तर, सु =अध्ययनं स्वाध्याय: सुह्म० फार आवृत्तीकरून जें अध्ययन तो स्वाध्याय असा; अथवा स्वार्थ =अध्ययनं स्वाध्यायः ह्म० आपल्याकरितां जें अध्ययन करणें तो स्वाध्याय असा होतो. एकंदरीत वारंवार आवृत्ती करून अथवा कोणत्याही प्रकारें - वेदाचा अभ्यास करणें - एवढाच स्वाध्याय शब्दाचा अर्थ घेणें इष्ट आहे. परंतु येथे वर सांगितल्याप्रकारें ज्याचें अध्ययन करावयाचे, त्या वेदाचें ग्रहण केलें पाहिजे. कारण, तसें न केलें तर - “स्वाध्याय अध्ययन करावा.” या वावयाचे व्यर्थत्व होईल. ↩︎
-
‘अध्येतव्यः’ या शब्दांत तव्य प्रत्यय आहे, व तो कर्मापासून झाला आहे. ह्मणून तो येथें वेदाध्ययनरूप कर्माचा सूचक आहे असें समजावें. ↩︎
-
यांतील स्वाध्याय शब्दाचा अर्थ वर सांगितला आहे. स्वाध्यायाकरितां जें तें स्वाध्यायार्थ, असें वाटतें ? त्याचा भाव तें स्वाध्यायार्थत्व ह्म० अध्ययन करणें तें वेद येण्याकरितां, इतकाच या शब्दाचा अर्थ होतो. ↩︎
-
येथें अक्षरांचे ग्रहण-स्वीकरण अर्थात् वेदाचीं अक्षरें पाठ येणें, असा अर्थ घेणे इष्ट आहे. ↩︎
-
दृष्ट=अर्थ ह्म० प्रत्यक्ष दिसणारें फल, अथवा प्रयोजन, असा याचा अर्थ होतो. विधि जें जें कर्म करण्यास सांगतो त्याचें दृष्ट, अथवा अदृष्ट कांहीं फल असले पाहिजे; त्यावांचून त्याची प्रवृत्ति होत नाहीं. त्याप्रमाणे येथें अध्ययनविधीचें वेद पाठ येणें हेंच दृष्ट फल मानले आहे. ↩︎
-
ह्या अध्यायांत मुख्यत्वेकरून अधिकारन्याय साङ्गितला आहे. त्याम्त पूर्वी साधारणतः स्त्रीपुरुषाञ्चा अ धिकार वगैरे साङ्गून, पुढे शुद्राचा अनधिकार साङ्गितला आहे. या अधिकरणाम्त प्रथम पूर्वपक्षात शद्रास अधिकार साङ्गितला आहे. तो पुढे लिहिल्याप्रमाणे-“चातुर्वर्ण्यमविशेषात्" [ पु० मी० अ० ६ पा० ७ सू० २५ ] हे पूर्वपक्षसूत्र आहे. यावरील शबराचार्यकृत भाष्यानुसार याचा अर्थ पुढे लिहिल्याप्रमाणे ‘अमिहोत्रादि कमें ही उदाहरणे होत. याविषयी असा सन्देह येतो की, ती कम काय ब्राह्मणादि ४ वर्गीस विहित होतात ? अथवा शूदावाञ्चन ३ च वर्णास विहित होतात ? असा सन्देह येण्यास कारण की, वेद “ज्योतिष्टोमेन वर्गकामो यजेत । अग्रिहोत्रं जुहुयात्” । इत्यादि वचनाम्त ‘यजेन । जहुयात्’ इ. त्यादि शब्दांहीं वर्णनियम न करितां ४ ही वर्णाचा अधिकार करून उच्चार करीत आहे. हे कशावरून? अमें हटल्यास “अविशेषात” ह्य. वरील वचनाम्त वर्णविशेषाञ्चे ग्रहण केले नाही ह्मणून. तस्मात् शद यागा धिकारापासून निवृत्त होत नाही. अर्थात् यज्ञविधायक श्रुतीने अकम्याच वर्णानं यज्ञ कावा, असा विशेष ग्रहण केला नाही ह्मणन शूद्रासही यज्ञाधिकार आहे असें पूर्वपक्षी सिद्ध होते. ↩︎
-
वर लिहिल्याप्रमाणे पूर्वपक्ष करून, त्याचा सिद्धाम्त पुढील सूत्राम्त साङ्गितला आहे. तो-“निर्देशाद्वा त्रयाणां स्यादग्याधेये ह्यसम्बन्धः क्रतुषु ब्राह्मणश्रुतिरित्यात्रेयः [पृ० मी०अ०६ पा० १ सू० २६] याचा शबरभाष्यानुसार अर्थ पुढे लिहिल्याप्रमाणे.-सूत्रान्तला ‘वा’ शब्द पूर्वपक्षाची निवृत्ति करतो. आधा. नाचेठायीं “वसन्तऋतून ब्राह्मणाने, प्रीष्मऋतूम्त क्षत्रियान, व शरदृतम्त वैश्याने अग्निहोत्र घ्यावे.” या श्रुतीत शूदास अमिहोत्र घेण्याविषयी प्रमाणभूत श्रुतिवचन नाही. अतएव तो अमिरहित. कारण, अमिहोत्रादि कर्म चालविण्याविषयी अविद्यत्वास्तव त्यास सामर्थ्य नाही. तस्मातू-“स्वर्गच्छूने अग्निहोत्रहवन करावे.” या श्रुतीनं प्रतिपादन केलेल्या हवनाचेठायीं शूद्रास, त्याचा अधिकार प्राप्त करून देणारी श्रुति नाही. यावरून यद्यपि व. रील वचनाम्त वर्णविशेषाचा निर्देश केला नाहीं तथापि ते ब्राह्मणादिक ३ वर्णासच अधिकृत करून प्रवृत्त होते. व ते ब्राह्मणादिक ती कर्मे करण्याविषयी समर्थ आहेत. कारण, त्याम्स आहवनीयादिक अमि आहेत. ते शूद्रास नाहीत. कारण, शुद्रास ते असण्याविषयी विधि नाही. व ते अग्नि संस्कारशब्दाने अभिहित आहेत. अर्थात् ब्राह्मणादिकाम्स जे १६ संस्कार साङ्गितले आहेत, त्याम्त अग्निसिद्ध करणे हा एक संस्कार आहे व तो शूद्रास नाहीं. तस्मात् शूद्र अग्निहोत्रादिकांचेठायीं अधिकृत नाहीं असें सिद्ध केलें आहे. यावर पुनः पूर्वपक्ष व उदाहरणादिक बहुत आहेत. तीं विस्तरभयास्तव येथें दिलीं नाहींत. परंतु, शेवटीं ३८ सान्या सूत्रभाष्यांत-“असंभवः शूद्रस्य अग्निहोत्रादिषु” अर्थ - अग्निहोत्रादिकांचेठायीं शूद्राचा असंभव आहे असा सिद्धांत केला आहे. ↩︎
-
वाक्यविचार अन्यशास्त्राने होणार नाहीं. याविषयीं माधवाचार्यांनी जैमिनीयन्या- यमालाविस्तरांत पूर्वपक्षी मीमांसाशास्त्राचें प्रयोजन नाहीं असें सिद्ध करून, सिद्धान्तीं असें झटलें आहे कीं, – “अक्ताः शर्करा उपदधातीत्यत्र घृतेनैव न तैलादिनेत्येवंरूपोऽर्थः निगमनिरुक्तव्याकरणैर्नोपलभ्येत । विचारशास्त्रं तु तेजो वै घृतमिति वाक्यशेषादर्थं निर्णेष्यति" - कोणत्या एका यज्ञांत - ‘माखलेले सकेरे जवळ ठेवावे.’ असे वेदांत सांगितलें आहे; पण तेथे ते कशाने माखावें हें मुळींच सांगितलें नाहीं. व प्रकरणसंबंधानुसार तुपानेंच माखलेले असावेत, तेलादिकानें माखलेले नकोत - असा अर्थ पाहिजे; तो वर सांगितलेल्या निरुक्तादिकांनीं उपलब्ध होत नाहीं. परंतु विचारशास्त्र - ‘तेजो मैं घृतम्’ या वाक्यशेषाने तुपानेंच माखावे, तैलादिकाने नको. असा अर्थनिर्णय करील. अतएव वेदवाक्यविचार मीमांसाशास्त्रावांचून होणार नाहीं, हाणून त्याचें आवश्यक आहे. ↩︎
-
वरील सूत्रांत ‘अतः’ शब्द आहे तो पूर्वकालाचा अपदेश करणारा असून, हेवर्थ आहे. जसे, “हा सुखकारक व सुभिक्ष आहे, या हेतूस्तव मी या देशाम्त राहतो.” या वाक्यान्त-सुखकारकत्व, व सुभिक्षल ही त्या देशाम्त रहाण्याविषयी जसी हेतुभूत आहेत, तसेम्च साङ्ग वेदाचें अध्ययन, हे धर्मजिज्ञासेविषयी हेतुभूत आहे. जसे-अथ झणजे साङ्गवेदाध्ययनानन्तर, अतः म. साङ्ग वेदाध्ययन झाले आहे या हेतूस्तव,धर्मजिज्ञासा म. धर्मविचार करावा. असा अर्थ होणे हे अतः शब्दाचे सामर्थ्य आहे. कारण धर्माकरितां वेदवाक्यविचार करण्याविषयीं,-ज्याने वेदाध्ययन केले नसेल तो समर्थ होणार नाही. या कारणास्तव, अध्ययनानन्तर धर्म जाणण्याविषयी इच्छा करावी. यावरून, वेदार्थविचारप्रतिपादक मीमांसाशास्त्राचा आरम्भ केला पाहिजे. कारण, वेदार्थविचार इतर शास्त्रांनी होत नाही. ↩︎
-
या शब्दाचा अर्थ याज्ञवल्क्यानेच साङ्गितला आहे. तो-“स गुरुयः क्रियाः कृत्वा वेदम स्मै प्रयच्छति" [या. स्मृ० अ० १ श्लो. ३६] याची व्याख्या विज्ञानेश्वरान असी केली आहे की, “जो गर्भाधानापासून उपनयनापर्यम्त सर्व संस्कार यथाविधि करून त्या ब्रह्मचाऱ्यास वेद पढवील, तोच गुरु होय. अशा प्रकारचे गुरुत्व पित्यावाञ्चून इतरास सम्भवत नाही.” हा अर्थ येथे लिहिण्याचे कारण पुढे आ चार्यशब्दव्याख्येत येईल. ↩︎
-
भूः १, भुवः २, स्वः ३, महः ४, जनः ५, तप: ६, सत्यम् ७ याम्स महाव्याहृति ह्मणतात. या पूर्वी ह्मणून वेदाध्ययनास प्रारम्भ करावा, असे विज्ञानेश्वराने वरील वचनाचे व्याख्यान केले आहे. गौ समाने तर ओङ्कारपूर्वक पाञ्चच व्याहृति ह्मणाव्या असे साङ्गितले आहे. “ओपूर्वा व्याहतयः पम्च सत्यान्ताः” [गौ० स्मृ० अ० १ पहा.] ↩︎
-
याविषयी मनूनें - “अध्ययन साङ्गणे १, अध्ययन करणे २, यज्ञ करणे ३, अन्याकडून करविणे ४, दान दणे ५, दुसऱ्याकडून घेणे ६, [अ० १ श्लोक ८८ पहा.] असीं ६ कम साङ्गन, पढें त्यान्तून यजन, अध्ययन, दान, ही तीन अवश्यक, व बाकीची ३ उदरनिर्वाहाची साधने असे साङ्गितले आहे. [अ०४ श्लो० ९ पहा. ] जर अन्य रीतीने निर्वाह होत असेल, तर ही केलीच पाहिजेत असे नाही. [भा. स्कम्. ७ अ०११ पहा]. ↩︎
-
पूर्वकाली स्त्रियाञ्चेही उपनयन करीत असत. याविषयीं हारीताने झटले आहे की,-“द्विविधाः स्त्रियो ब्रह्मवादिन्यः सद्योवध्वश्च । तत्र ब्रह्मवादिनीनामुपनयनमग्नीन्धनं वेदाध्ययनं स्वगृहे च भैक्ष्यचर्येति । सद्योवधूनामुपनयनं कृत्वा विवाहः कार्यः” - द्विजस्त्रिया दोन प्रकारच्या आहेत, ब्रह्मवादिनी, व सद्योवधू. त्याम्त ब्रह्मवादिनीस उपनयन, अग्निहोत्र, वेदाध्ययन, व आपल्या घरी भिक्षा मागणे ही कर्मे विहित आहेत. व सद्योवधूञ्चे उपनयन करून विवाह करावा हे विहित आहे. परन्तु निर्णयसिन्धुकर्ता वरील वचन घेउन म्हणतो-हें अन्य युगाम्स लागू आहे. कारण; “पुरा कल्पे तु नारीणां मौजीबन्धनमिष्यते । अध्यापनं च वेदानां सावित्रीवाचनं तथा” [य. स्मृ. ३५] पूर्वकल्पात स्त्रियाम्स मौजीबन्धन इष्ट होतें (करीत होते). तसेच वेद पढविणे, पढणे, गायत्रीझ णणे इत्यादि त्रिया करीत असत. या यमाच्या वचनावरून स्त्रियाम्स उपनयनादिक पूर्वी होती परन्तु साम्प्रत करीत नाहीत [नि० सिम्० प०३ पू. पुनरूपनयनप्रकरण पहा ] असे स्पष्ट सिद्ध होते. एकन्दरीत वरील प्रकार बरीच वर्षे रूडीत नाही याविषयी संशय नाही. ↩︎
-
याचे विधायक वचन पुढे ४ थ्या प्रकरणाम्त येईल. ↩︎
-
सम्यक ह्मणजे उत्तम प्रकारेकरून जें मानन ते सम्मानन; अर्थात् शास्त्रान्तील सिद्धाम्त शिष्यास उत्तम प्रकारे समजावून देणे, असा फलितार्थ होतो. ↩︎
-
‘उ’-ह्मणजे ऊर्ध्व में सञ्जन तें-उत्सञ्जन; अर्थात् वर फेकणं यास उत्सअन ह्मणतात. ↩︎
-
‘आचार्यकरण’ ह्मणजे आचार्यत्व करण; अर्थात् माणवकास (मुञ्जास) यथाविधि आपल्याजवळ पोहो चविणे यास उपनयन ह्मणतात. एतत्पूर्वक जे वेदादिकाञ्चे अध्यापन त्याने उपनयन करणाऱ्या पित्रादिकाञ्चे ठायीं आचार्यत्व सिद्ध केले जाते, असा आचार्यकरणशब्दाचा अभिप्राय आहे. वस्तुतः उपनयन ह्मणजे वम्. दाचा पूज्यताप्रायोजक एक संस्कार त्यास परगामित्व (माणवकनिष्ठत्व) आहे ह्मणून परस्मैपद प्राप्त जाहले असता-“सम्माननो०” या सूत्राने ‘तस्’ प्रत्ययाचे विधान केले जाते; यावरून केवळ उपनयनानेच आ चार्यत्व सिद्ध होत नाही तर उपनयनपूर्वक वेदाध्यापनाने आचार्यत्व सिद्ध होते. कारण-“उपनीय ददद्वे दानाचार्यः स उदाहतः” उपनयन करून वेद देणान्यास आचार्य असे झटले आहे अशी स्मृति आहे. यावरून आचार्यकरणास प्रत्यक्ष प्रयोगोपाधिक नसून परम्परेने आहे असें जाणावे. ↩︎
-
तत्त्वाचा निश्चय करणे. ↩︎
-
‘भृति’ ह्मणजे पगार मजुरी असा अर्थ आहे. उदाहरणार्थ कामकन्याम्स ‘उपनयते’ झणजे त्याच्या मजुरीचे द्रव्य देऊन त्यास आपल्याजवळ आणतो. येथे भृत्यर्थ आहे. ↩︎
-
“विगणन’ ह्मणजे ऋणादिकाञ्चे फेडणे. उदाहरणार्थ-‘करं विनयते’ शेकडों द्रव्य धर्मार्थ खर्च करितो, असा अभिप्राय आहे. ↩︎
-
‘व्यय’ ह्मणजे खर्च-उदाहरणार्थ ‘शतं विनयते’ शेकडों द्रव्य धर्मार्थ खर्च करितो, असा अभिप्राय आहे. ↩︎
-
यावरून साङ्गवेद पढविणारास आचार्य अशी सञ्ज्ञा आहे. याज्ञवल्क्याचाही असाच आशय आहे. याविषयी [या० स्मृ० अ० १ श्लो. ३६] याची व्याख्या पहा. ↩︎
-
वेदाध्ययनाचा अध्यापन विधि हा प्रयोजक आहे असा अभिप्राय आहे. ↩︎
-
‘माणवक’ हा शब्द बालाचा वाचक आहे, व सोळा वर्षाञ्चे वय होईपर्यम्त बाल असे ह्मणतात. अम. रसिंहाने “बालस्तु स्यान्माणवकः” असें ह्मटले आहे. व ब्राह्मणास उपनयनकालाची परम मर्यादा सोळा वर्षाम्पर्यम्त साङ्गितली आहे. यावरून “माणवक” ह्मणजे मराठीत ज्यास मुञ्जा ह्मणतात तो, ‘तनिष्ठ’ ह्मणजे त्याच्यावर अवलम्बून राहणारे. ↩︎
-
‘अध्ययनविधिसिद्धविद्योपजीवित्व’ ह्मणजे यथाविधि वेदाध्ययन करून विद्वान् जाहलेल्या द्विजावर अवलम्बून राहणे; अर्थात् यज्ञ हे पूर्वोक्त प्रकारच्या पुरुषाच्या हातून व्हावयाचे आहेत. ↩︎
-
“इत्” ही एक व्याकरणशास्त्रान्तील सञ्ज्ञा आहे. ही ज्या वर्णास होते त्याचा बहतकरून लोप होत असतो. ↩︎
-
पतञ्जलिनामक ऋषीने पाणिनीय सूत्रांवर भाष्य केले आहे. यासच महाभाष्य ह्मणतात, व शारीरभाष्यालाही महाभाष्य असें क्वचित् ह्मटले आहे - उदाहरणार्थ शेखरान्त’-“पातञ्जले महाभाष्ये.” यावरची व्याख्या पहा. ↩︎