श्री शुद्रकमलाकर अथवा शूद्रधर्मतत्त्वप्रकाश
महाराष्ट्रभाषेँत सुबोध भाषांतर करवून भरपूर माहितीच्या टीपा देऊन मूलग्रन्थासहित
मुम्बईमध्ये, जावजी दादाजी यांच्या “निर्णयसागर” छापखान्याचे मालक तुकाराम जावजी यांनी छापून प्रसिद्ध केले.
आवृत्ती दुसरी.
शके १८१७. संवत १९५१. सन १८९५.
किंमत रुपये.