अष्टोत्तरशतताललक्षणम्

[[अष्टोत्तरशतताललक्षणम् Source: EB]]

[

॥ श्रीः॥

अष्टोत्तरशतताललक्षणम्

हा ग्रंथ

पंडित विष्णुशर्मा

यांनी

मुंबईत

कर्नाटक छापखान्यांत छापवून प्रसिद्ध केला.

सन १९११.

(सन १८६७व्या २५ व्या अक्टाप्रमाणे रजिस्टर करून
सर्व अधिकार स्वाधीन ठेवले आहेत.)

॥ श्री त्यागेशाय नमः ॥
अष्टोत्तरशततालनामप्रारंभः ।

चच्चत्पुटश्चाचपुटः षट्पितापुत्रकस्तथा ।

संपक्वेष्टाक उद्धट्ट आदितालश्च दर्पणः ॥

चर्चरी सिंहलीलश्च कंदर्पः सिंहविक्रमः।

श्रीरंगो रतिलीलश्च रंगतालः परिक्रमः॥

प्रत्यंगो गजलीलश्च त्रिभिन्नो वीरविक्रमः ।

हंसलीलेति तालश्च वर्णभिन्नस्तथैवच॥

राजचूडामणिश्चैव रंगद्योतनतालकः।

राजतालस्तथाचैव सिंहविक्रीडितस्तथा।

वनमाली तथा प्रोक्त श्चतुरस्त्रेतिवर्णकः।

त्र्यस्त्रवर्णश्च विख्यातो मिश्रवर्णः प्रकीर्तितः \।\।

रंगप्रदीपको नाम हंसनादेतिविश्रुतः ।

सिंहनादेतितालः स्यान्मल्लिकामोदकस्तथा ॥

तालः शरभलीलश्च रंगाभरणतालकः।

ततस्तुरंगलीलश्च सिंहनंदनतालकः ॥

जयश्री र्विजयानंदः प्रतितालो द्वितीयकः ।

मकरंदः कीर्तितालो विजयो जयमंगलः ॥

राजविद्याधरो मठ्यो जयतालः कुडुक्ककः ।

निःसारुकः क्रीडताल स्त्रिभंगिः कोकिलप्रियः ॥

श्रीकीर्तिर्बिंदुमालीच समतालश्च नंदनः।

उदीक्षणोमठ्ठिकाच ढेंकिका वर्णमठ्ठिका ॥

अभिनंदोऽन्तरक्रीडा मल्लतालश्च दीपकः ।

अनंगो विषमो नांदी मुकुंदः कंदुकस्तथा ॥

दचतुष्कं गुरुश्चैव रंगतालः प्रकीर्तितः ।

ताले परिक्रमे चैव नगणश्च गुरुद्वयम् ॥

प्रत्यंगसंज्ञके ताले मगणश्च लघुद्वयम् ।

लचतुष्कं विरामांत्यं गजलीलः प्रकीर्तितः ॥

लघुर्गुरुःप्लुतश्चैव त्रिभिन्नः परिकीर्तितः ।

वीरविक्रमताले तु लघुर्बिंदुद्वयं गुरुः ॥

विरामांत्यलघुद्वंद्वंहंसलीलः प्रकीर्तितः ।

वर्णभिन्नाभिधे ताले द्रुतद्वंद्वं लघुर्गुरुः॥

रंगद्योतनताले तु मगणो लःप्लुतो भवेत् ।

राजचूडामणौ ताले दौ न दौ च लघुर्गुरुः ॥

गः पदौ गलपाश्चैव राजतालः प्रकीर्तितः ।

सिंहविक्रीडिते लौ पो रगणः पलपास्तथा ॥

वेदद्रुता लदौ गश्च वनमाली तथा भवेत् ।

तगणो दौ गुरुश्चैव चतुरस्त्रेतिवर्णकः ॥

लघुर्द्रुतयुगं चैव सगण स्त्र्यस्त्रवर्णकः ।

प्रतितुर्य विरामांत्यं मिश्रवर्णो रविद्रुतः ॥

रंगप्रदीपके ताले द्वौ गुरू लगपास्तथा ।

हंसनादे लयुग्मं च प्लुतो बिंदुयुगं गुरुः ॥

सिंहनादे यकारः स्याल्लघुर्गुरुयुतस्तथा ।

लद्वयं दचतुष्कं च मल्लिकामोदतालके ॥

लद्वयं दत्रयं लौ च ताले शरभलीलके ।

रंगाभरणताले तु तगणो लप्लुतौ तथा ॥

तुरंगलीलके ताले द्रुतद्वंद्वं लघुस्तथा ।

तगणः पलगाश्चैव दयुगं तगणस्तथा ॥

पलपा भगणस्तत्र निःशब्दं सिंहनंदने ।

तगणो लगुरू चैव जयश्रीतालके पुनः॥

एकश्चैवाठतालश्च पूर्णकंकालकस्तथा ।

खंडकंकालविख्यातः समकंकालकस्तथा ॥

विषमः कंकालकश्च चतुस्तालश्च डोंबुली।

अभंगो रायवंकोलो लघुशेखरतालकः॥

प्रतापशेखरो नाम जयझंपश्चतुर्मुखः ।

झंपा च प्रतिमंठश्च गारुगिः परिकीर्तितः ॥

वसंतो लीलतालश्च रतिः कर्णयतिस्तथा ।

यतितालस्तु षट्तालो वर्धनो वर्णयत्यपि ॥

राजनारायणश्चैव मदनो कारिकस्तथा।

पार्वतीलोचनश्चैव ततः श्रीनंदनस्तथा ।

लीला विलोकितश्चैव ललितप्रियतालकः ।

झल्लको जनको विष्णू रागवर्धन उत्सवः \।\।

इत्यष्टोत्तरशततालनामानि ।

तेषामेव लक्षणानि

ताले चच्चत्पुटे ज्ञेयं गुरुद्वंद्वं लघुप्लुतम् ।

गुरुर्लघू गुरुश्चैव भवेच्चाचपुटाभिधे ॥

पलगा गलपाश्चैव षट्पितापुत्रके तथा ।

मगणश्च प्लुताद्यंतः संपक्वेष्टाकनिर्णयः॥

उद्घट्टो मगणश्चैक आदिताले लघुः स्मृतः ।

दर्पणे स्यादद्रुतद्वंद्वं गुरुरेकः प्रकीर्तितः॥

अष्टकृत्वस्तु चर्चर्याविरामांत्यद्रुतौ लघुः ।

सिंहलीले विधातव्यं लघ्वाद्यंतं द्रुतत्रयम् ॥

द्रुतद्वंद्वं यगणश्च कंदर्पेपरिकीर्तितः ।

सिंहविक्रमताले तु मगणो लपला गपौ॥

श्रीरंगसंज्ञके ताले सगणो लःप्लुतो भवेत् ।

रतिलीले विधातव्यौलघुश्च तगणस्तथा ॥

विजयानंदतालेतु लद्वयं मगणस्तथा ।

लघुरेको द्रुतद्वंद्वं प्रतितालेतिकीर्तितः ।

ताले द्वितीयके चैव द्रुताद्यंतलघुस्तथा ॥

मकरंदे द्रुतद्वंद्वं लघुत्रययुतो गुरुः ।

गलपा गलपाश्चैव कीर्तितालः प्रकीर्तितः ॥

गद्वयं रगणश्चैव तालेविजयसंज्ञके।

लगपा लगपाश्चैव जयमंगलतालके ॥

लघुर्वक्रोद्रुतौताले राजविद्याधराभिधे ।

सगणो नगणश्चैव लघुश्च मठ्यतालके ॥

जयताले जकारश्च लघुश्च दयुगं तथा ।

कुडुक्कनालके ज्ञेयं द्रुतद्वंद्वं लघुद्वयम् ॥

लघुरेको गुरुद्वंद्वं ताले निःसारुकाभिधे ।

द्रुतद्वंद्वं विरामांत्यं क्रीडाताल प्रकीर्तितम् ॥

त्रिभंगीतालके ज्ञेयः सगणोभगणस्तथा ।

कोकिलप्रियताले तु गलपाः परिकीर्तिताः ॥

श्रीकीर्तिसंज्ञके ताले गुरुद्वंद्वं लघुद्वयम् ।

गुरुर्द्रुतचतुष्कं च यमलो बिंदुमालिके ॥

समताले लघुद्वंद्वं विरामांत्यद्रुतद्वयम् ॥

नंदने तालके ज्ञेयं लघुर्द्रुतयुगं प्लुतः ॥

ताले ह्युदीक्षणे ज्ञेयं लघुद्वंद्वं गुरुस्तथा ।

मठ्ठिकातालके वक्रो द्रुत एकः प्लुतः परम् ॥

गुरुर्लघुर्गुरुश्चैव ढेंकिकातालसंज्ञके ।

द्रुतद्वंद्वं लघुश्चैव दयुग्मं वर्णमठ्ठके ॥

अभिनंदनताले तु लद्वयंदयुगं गुरुः ।

अंतराक्रीडताले तु विरामांत्यं द्रुतत्रयम् ॥

लचतुष्कं द्रुतद्वंद्वं विरामो मल्लतालके।

द्रुतद्वंद्वं लघुद्वंद्वं गुरुद्वंद्वं च दीपके ॥

लप्लुतौ सगणश्चैव ह्यनंगे तालसंज्ञके ।

प्रतितुर्यविरामांत्या विषमे तु वसुद्रुताः ॥

नंदीताले लघुस्तत्र दद्वयं सगणस्तथा ।

लदौलघुर्गुरुस्तत्र मुकुंदे तालसंज्ञके ॥

लचतुष्कं गुरुस्तत्र कंदुके तालकाभिधे ।

एक एव द्रुतस्तत्र ह्येकताले प्रकीर्तितः ॥

लघुर्बिंदुयुगं तत्र लघुश्चैवाठतालके ।

पूर्णकंकालके ताले दचतुष्कं गुरुर्लघुः ॥

द्रुतद्वंद्वंगुरुद्वंद्वं खंडकंकालतालके।

समकंकालके ताले गुरुद्वंद्वं लघुर्भवेत् ॥

लघुरेको गुरुद्वंद्वं कंकाले विषमे भवेत् ।

चतुस्ताले गुरुश्चैव द्रुतत्रयमपीरितम् ॥

डोंबुलीतालकेचैव विरामांत्यलघुद्वयम् ।

निर्वापकः प्लुतश्चैव ह्यभंगे तालसंज्ञके ।

रायवंकोलताले तु रगणो दयुगं भवेत् ।

लघुशेखरताले तु विरामांत्यलघुर्भवेत् ॥

प्रतापशेखरो दीर्घोविरामांत्यं द्रुतद्वयम् ।

जगझंपे गुरुश्चैव विरामांत्यं द्रुतत्रयम् ॥

चतुर्मुखाभिधे ताले जगणानंतरंप्लुतः।

विरामांत्यं द्रुतद्वंद्वं लघुरेकस्तु झंपके ॥

सगणो भगणश्चैव प्रतिमठ्येतितालके ।

विरामांत्यद्रुताः प्रख्याः पंच गार्गीतितालके ।

वसंततालके ज्ञेयो नगणो मगणः पुनः ।

नेत्रद्रुतं लघुश्चैव गुरुर्ललिततालके ॥

रतिताले लघुस्तत्र गुरुस्तु चंद्रंसंमितः ।

ताले कर्णयतिसंज्ञे द्रुतः सागरसंज्ञितः ।

यतिताले तु यमलो लघुःपावकसंज्ञितः ॥

ज्ञेयः षट्तालके तत्र द्रुतस्तु वर्गसंज्ञितः ।

वर्धने तालके ज्ञेयं द्रुतद्वंद्वं लघुप्लुतम् ॥

ताले वर्णयतौज्ञेयं लघुद्वंद्वंप्लुतद्वयम् ।

राजनारायणे ताले दद्वयं जगणो गुरुः ॥

द्रुतद्वंद्वं प्लुतश्चैव मदने तालसंज्ञके।

दचतुष्कं विरामांत्यं कारिकातालनिर्णयः ॥

दौलदौतनभाश्चैव पार्वतीलोचने तथा ।

ताले श्रीनंदने तत्र भगणः प्लुत उच्यते ॥

लीलातालेतिविख्यातो दो लघुः प्लुत उच्यते ।

ताले विलोकिते तत्र लगौ दौप्लुत उच्यते \।\।

सगणश्च लघुद्वंद्वं ललितप्रियतालके ।

झल्लके तालके तत्र गुरुर्लघुयुगं भवेत् ॥

ताले जनकविख्याते नयसास्तत्र कीर्तिताः ।

द्रुतद्वंद्वं लघुद्वंद्वं प्लुतो लक्ष्मीशतालके ।

दद्वयमर्धचंद्रः स्याद्दप्लुतौ रागवर्धने ।

प्लुतःसरलकश्चैव ह्युत्सवे तालके पुनः ॥

इत्यष्टोत्तरशततालाः समाप्ताः ।

टीप

या लहानशा ग्रंथांत एकंदर १०८ ताल सांगितले आहेतहे सारे ताल हल्लीं प्रचारांत आपल्या दृष्टीस पडतील असें मात्र मानूं नये. त्यांपैकीं कांहीं कांहीं प्रचारांत आहेत, व कांहीं प्रचारांत आणतां येण्याजोगे आहेत हें मात्र खरें आहे. प्रत्येक तालासंबंधी अवश्य माहिती, त्यांतील मात्रासंख्या व त्याचे ठोके, हीं समजतात. ठोके किती आहेत व ते कसकसे पडतात, हें समजलें, म्हणजे बराच खुलासा होत असतोया साऱ्या गोष्टीआपले संस्कृत ग्रंथकार फार संक्षिप्त पण सुसमंजस रीतीनें सांगतात. त्या समजाविण्याकरितां ते कांहीं सांकेतिक चिन्हें वापरतातत्या चिन्हांचीं नांवें अशीं आहेत. १ विराम, २ द्रुत, ३ लघु, ४ गुरु, ५ प्लुत,६ काकपद.यांपैकींशेवटल्या चिन्हाचा फारसा उपयोग होत नसतो, म्हणून त्याची आपणास जरूर नाही.हीं चिन्हें कागदावर अशीं लिहिण्यांत येतात.विराम =<MISSING_FIG href="../../../books_images/1675943058.png"/>; द्रुत = ०; लघु = ।; गुरु = ऽ;प्लुत =<MISSING_FIG href="../../../books_images/1675943111.png"/>; काकपद = +; विरामाची किंमत एकमात्रा, द्रुताची किंमतदोन मात्रा, लघूची किंमत चार मात्रा, गुरूची किंमत आठ मात्रा, व प्लुताची किंमत बारा मात्रा समजतात.तालांच्या चिन्हांना त्यांचें अंग म्हणतात.जितकीं चिन्हें वापरलीं असतील, तितकेच ठोके त्या त्या तालांत मानावयाचे असतात.ही आपल्या ग्रंथकारांची युक्ति फारच चांगली आहे, यांत संशय नाही.दुसरी एक गोष्ट येथें सांगावी लागेल, आणि ती अशी आहे.ग्रंथकारानें तालवर्णनें अनुष्टुप् श्लोकांनीं सांगितलीं आहेत, हें दिसेलच. त्या वर्णनांत कांहीं कांहींठिकाणीं चिन्हें " गणांनी “सांगितलींआहेत. एक " गण " सांगितल्याबरोबर तीन चिन्हांचा बोध होतो. एकंदर " गण " आठ आहेत. त्यांचीं नांवें “ म, य, र, स, त, ज, भ, न " अशीं आहेत. या गणांच्या योगानें चिन्हांचा बोध कसा होतो,तो पहा. मगण = ऽऽऽ; यगण = ।ऽऽ; रगण = ऽ।ऽ;सगण = ॥ऽ;तगण = ऽऽ।; जगण = ।ऽ।; भगण = ऽ॥; नगण = …. संस्कृत ग्रंथकार संख्या दाखविण्याकरितां कांहीठरींव शब्द वापरीत असतात,हें प्रसिद्धच आहे. आपण येथें लघु, गुरु वगैरे चिन्हांच्या ज्या किंमती सांगितल्या आहेत, त्या बहुमताला अनुसरून सांगितल्या आहेत, हे सांगितलें पाहिजे. ग्रंथ श्लोकबद्ध असल्यामुलें हीं चिन्हें अगदीं संक्षिप्त रीतीनेसांगितलींआहेत, हें दिसेलच. लघु, गुरु, प्लुत, द्रुत यांना क्रमानें ल,ग,प,द असेंही म्हटलें आहे. गुरूला कोठें कोठेंवक्र, यमल आणि लघूला सरल, निर्वापक, द्रुताला बिंदु, प्लुताला दीर्घ अशींही नावें दिलीं आहेत,हें ध्यानांत असूं द्यावें. आम्हाला वाटतें कीं, हा ग्रंथ समजण्यास इतकी माहिती पुरेशी होईल. दुसरी एक गोष्ट येथें सांगून ठेवणें सोईचें होईल, आणि ती ही होय. या ग्रंथांत " विरामांत लघु " , " विरामांत्य द्रुत “असे प्रयोग बरेच ठिकाणीं आहेत. तेथें विराम हें एक निरालेंचिन्ह लघूच्या अथवा द्रुताच्या पुढें मांडावयाचेंकिंवा ते लघूला अथवा द्रुताला जोडावयाचें, असा प्रश्न उद्भवतो.या ग्रंथकाराच्या मतें तें एक निरालें चिन्ह मानावयाचें आहे. तसेंझाल्यानें एक ठोका आपोआप वाढणार आहे, हें समजेलच. येथें लिहिलेले ताल रत्नाकरादिक ग्रंथांतून देखील आपणांस सांपडतील. तेथे ते सारे येथें सांगितलेल्या चिन्हांनी दर्शविले असतील, असें मात्र समजूंनये. हल्लीं सर्वत्र देशी संगीत प्रचलित आहे, हेंआपण जाणतच आहों. एकच राग निरनिराल्या प्रदेशांत निरनिराल्या स्वरांनीं वर्णिलेला आपणांस मिलूं शकतो, हा अनुभव आहे. तसाच अनुभव तालांच्या मात्रा व त्यांचे ठोके यांसंबंधीआल्यास आपणांस नवल वाटण्याची जरूर नाहीं. त्यांत अमुक खरें व अमुक खोटें हे ठरविण्याची खटपट न करावी तें बरें. या ग्रंथांतले पुष्कल ताल असे आहेत कीं, ते गाण्यापेक्षां नाचण्याच्या कामीं अधिक उपयोगी पडतील; कारण त्यांच्या एका आवर्तनांत मात्रा बन्याच असल्यामुलें, त्या तालांत अलीकडच्या तन्हेची गीतें रचणें व गाणें फारच कठीण जाईल. आधीं असल्या तालांत ध्रुवपदेच गावीं लागतील, आणि तीं गाणारे या दिवसांतफारच थोडे आढलतील, असें आम्हास वाटतें. असो.
आतां या वर सांगितलेल्या माहितीच्या साधनानें ते १०८ ताल येथें लिहिण्याचा प्रयत्न करूं.

तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href=”../../../books_images/1676004299.png”/>
१ चच्चत्पुट
२ चाचपुट
३ संपद्वेष्टाक
४ षट्पितापुत्र
५ उद्धट्ट
६ आदिताल
७ दर्पण १२
८ चर्चरी
९ सिंहलीला १४
१० कंदर्प २४
११ सिंहविक्रम ६४
१२ श्रीरंग ३२
१३ रतिलील २४
१४ रंगताल १६
१५ परिक्रम २८
१६ प्रत्यंग ३२
तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href="../../../books_images/1676006620.png"/>
१७ गजलीला १७
१८ त्रिभिन्न २४
१९ वीरविक्रम १६
२० हंसलील
२१ वर्णभिन्न १६
२२ रंगद्योतन ४०
२३ राजचूडामणी ३२
२४ राजताल ४८
२५ सिंहविक्रीडित ६८
२६ वनमाली २४
२७ चतुरस्रवर्ण ३२
२८ त्र्यस्त्रवर्ण २४
२९ मिश्रवर्ण २७ १५
३० रंगप्रदीप ४०
३१ हंसनाद ३२
३२ सिंहनाद ३२
१३ मल्लिकामोद १६
तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href="../../../books_images/1676006670.png"/>
३४ शरभलील २२
३५ रंगाभरण ३६
३६ तुरंगलील
३७ सिंहनंदन
३८ जयश्री ३२
३९ विजयानंद ३२
४० प्रतिताल
४१ द्वितीय
४२ मकरंद २४
४३ कीर्ति ४८
४४ विजय ३६
४५ जयमंगल ४८
४६ मठ्य २८
४७ जय २४
४८ कुडुक्क १२
४९ राजविद्याधर १६
तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href="../../../books_images/1676006799.png"/>
५० निःसारुक २०
५१ क्रीडा
५२ त्रिभंगी ३२
५३ कोकिलप्रिय २४
५४ श्रीकीर्ति २४
५५ बिंदुमाली २४
५६ समताल १३
५७ नंदन २०
५८ उदीक्षण १३
५९ मट्ठिका २२
६० ढेंकिका २०
६१ वर्णमंठिका १२
६२ अभिनंदन २०
६३ अंतरक्रीडा
६४ मल्लताल २१
६५ दीपक २८
६६ अनंग ३२
तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href="../../../books_images/1676006854.png"/>
६७ विषम १८ १०
६८ नंदी २४
६९ मुकुंद २०
७० कंदुक २४
७१ एकताल
७२ अठताल १२
७३ पूर्णकंकाल २०
७४ खंडकंकाल २०
७५ समकंकाल २०
७६ विषमकंकाल २०
७७ चतुस्ताल १४
७८ डोंबुली १०
७९ अभंग १६
८० रायवंकोल २४
८१ लघुशेखर
८२ प्रतापशेखर १७
८३ जगझ्झंपा १५
तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href="../../../books_images/1676006960.png"/>
८४ चतुर्मुख २८
८५ झंप
८६ प्रातिमठ्य ३२
८७ गारुगी ११
८८ वसंत ३६
८९ ललित १६
९० रतिताल १२
९१ कर्णयति
९२ यति २०
९३ षट्ताल १२
९४ वर्धन २०
९५ वर्णयति ३२
९६ राजनारायण २८
९७ मदन १६
९८ कारिका
९९ पार्वतीलोचन ६० १४
१०० श्रीनंदन २८
तालनाम एकंदर मात्रा ठोके <MISSING_FIG href="../../../books_images/1676007008.png"/>
१०१ लीला १८
१०२ विलोकित १८
१०३ ललितप्रिय २४
१०४ झल्लक १६
१०५ जनक ४८
१०६ लक्ष्मीश २४
१०७ रागवर्धन १९
१०८ उत्सव १६

॥ इति शुभम्॥

]