टीपः- द्वितीया व चतुर्थी विभक्ती यामधील प्रत्यय सारखे आहेत.
१
प्रथमा विभक्ती मध्ये कोणतेही प्रत्यय लागत नाही . उदा.
- सोहम चेंडू खेळतो.
- शेतकरी शेत नागरतो.
- सुर्य पुर्वेस उगवतो.
- बाजार बंद आहे.
- मख्यमंत्री भाषण देतो.
- विद्यार्थी गाणे गातात.
- कोकीळा गाणे गाते.
- बंदक पाण्यात पोहते.
- हंस संदुर दिसते.
- कृष्णा बागेत फिरते
२
चतुर्थीवत्
- एक - स ला ते
- बहु - स ला ना ते
उदा.
- राम रावणास मारतो.
- ताई दादाला बोलावते.
- शेतकरी गाईला बांधतो.
- चिमणी पिलांना भरवते.
- दात मुखास शोभा देतात.
- मी सतिशला शिकवितो.
- मी सहलीला चाललो.
- पोलिस चोराला पकडतात.
३
(ने ए शी / ने ही शी ई)
उदा.
- रामाने धनुष्य मोडले.
- शेतक-याने शेत नांगरले.
- सरकारणे पुरस्कार दिला.
- आजीने गोष्ट सांगितली5
- विद्यार्थीनी अभ्यास केले ा.
- वडीलांनी पैसे पाठवले.
- दादाने आवाज दिला.
- मुलींनी रांगोळी काढली.
- मित्राने पुस्तक दिले.
- दादाजीने पोवाडा गांयला.
४
द्वितीयावत्॥
- एक - स ला ते
- बहु - स ला ना ते
उदा.
- मला चहा आवडते.
- त्याला पैसे दिले.
- मला आज मळमळते.
- दादाला राखी बांधली.
- त्याला गोष्ट सांगितले.
- कर्णाने इंद्राला कवच कुंडल दिले.
- आजिने नातवाला गोष्ट सांगितली.
- शिक्षक विद्यार्थाना मार्गदर्शक करतो.
- श्रृती श्रेयाला खेळ शिकवते.
- शिक्षक जनतेला शिकवण देते.
५
हुन – हून , ऊन – ऊन.
उदा.
- मुख्यमंत्री मंबुईहुन निघाले.
- विद्यार्थी शाळेतून घरी परत आले3 ) आई मंदीरातून घरी पोहचली.
- तो शेतातुन घरी परत आला.
- राम रावणावुन श्रेष्ठ होता.
- लोकांनी नगरातुन स्वच्छता अभियान सुरु केले.
- चोराने घरातुन पळ काढला.
- तो रस्यातून धावत आला.
- राम माझ्यावरुन उच आहे.
- शेतीतुन पांढरे सोने निघाले.
६
चा ची चे, चा ची चे/ चे च्या ची
( संबध, अधिकार, माकलकी,स्वामीत्व)
माझा माझी माझे / आमचा आमची आमचे.
उदा.
- त्याचा सदरा पांढरा आहे.
- पवनची सायकल नवीन होती.
- मुलांची शाळा सुटली.
- तिचे अक्षर संदु र आहे.
- शरदचा प्रथम क्रमांक आला.
- शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.
- माझा मित्र प्रामाणिक होता.
- माझा वर्ग स्वच्छ आहे.
- माझा देश स्वतंत्र आहे.
- आमचे शेत हिरवेगार असते.ने निघाले.
७
त ई आ त - स्थानम्
ई – वेळ काळ काल
केव्हा
उदा.
- सचिन मैदानात खेळतो.
- आई घरात नाही.
- आम्ही सकाळी फिरायला जाते.
- मुले चैकात नाचत होती.
- रा़त्री शहरात पाऊस पडला.
- मुले अंगणात अभ्यास करीत होते.
- शेतकरी शेतात पोहचला.
- शिक्षक वर्गात शिकवत होते.
- मी रस्तात उभा आहे. 10) आम्ही दिवसा खेळ खेळतो
सम्बोधन
उदा.
- मुलांनो, शांत राहा.
- नागरीकानो स्वच्छता राखा.
- पाखरानो घरट्यात परत या.
- विद्यार्थानो शिस्ट पाळा.
- महीलानां दागीने सांभाळा.
- शेतक-यांनो पिक घ्या.
- मित्रांनो सहकार्य करा.
- गरीबांनो मेहनत करा.
- मुलानो गुरुजनाचा मान राखा.
- शिक्षकांनो विद्यार्थाना प्रोत्साहन द्या.